Select Language

🙏 नमस्कार 🙏

मेटे आयुर्वेदा मध्ये आपले स्वागत आहे.

आपल्याला मुळव्याध, फिशर, फिस्तुला (भगंदर) व पोट साफ न होणे यापैकी कुठलाही त्रास असेल तर खात्रीशीर व मुळापासून उपचाराकरिता एकदा अवश्य वापराच ‘सोन्याचे मुळव्याध चूर्ण’.

“सोन्याचे मुळव्याध चूर्ण” ही औषधी मुळव्याध, फिसर, फिस्तुला (भगंदर) च्या कोंब येणे, रक्त पडणे, चिरे पडणे, सूज येणे, मसे बाहेर येणे, चुंबळ होणे, जळजळ होणे, पोट साफ न होणे, खाज येणे, पस किंवा पाणी निघणे, गाठ होणे, जखम होणे, शौचालयास आग होणे या सर्व समस्यांवर अत्यंत गुणकारी, लाभदायक 100% आयुर्वेदिक चूर्ण आहे.

या औषधी द्वारे फक्त पाच ते दहा दिवसातच पोट साफ न होणे, खाज येणे, आग होणे, रक्त पडणे या त्रासापासून आराम मिळण्यास सुरुवात होते तसेच एक ते दोन महिन्याचा कोर्स पूर्ण केल्यास शंभर टक्के खात्रीशीर व मुळापासून फरक पडतोच.

IMG_20240315_193829-removebg-preview
IMG_20240315_193855-removebg-preview
IMG_20240315_193717-removebg-preview
previous arrow
next arrow
किंमत फक्त ₹1250/- रुपये, 180 ग्रामचा डब्बा पंधरा दिवसांसाठी.

मुळव्याध, फिशर, भगंदर कसे ओळखावे?👇

  • पोट साफ न होणे, जळजळ होणे, खाज येणे, कोंब येणे, रक्त पडणे, मसे बाहेर येणे, शौचालयास आग होणे म्हणजे मुळव्याध आहे.
  • वरील सर्व लक्षणे व चिरे पडणे, सूज येणे, गाठ होणे, पस किंवा पाणी निघणे म्हणजे फिशर आहे.
  • वरील सर्व लक्षणे व जखम होणे, अंग बाहेर येणे म्हणजे भगंदर आहे.

वरील सर्व समस्यावर एकमेव खात्रीशीर औषधी म्हणजे “सोन्याचे मुळव्याध चूर्ण”

या रोगावर सर्वोत्तम व कायमस्वरूपी उपचार कोणता? 👇

मुळव्याध, फिशर, भगंदर या रोगावर डॉक्टरांनी दिलेली मेडिसिन, होमिओपॅथी, ऍलोपॅथी हे सर्व उपचार तात्पुरत्या स्वरूपाचे असून या रोगांवर ऑपरेशन हा पण शेवटचा मार्ग नाही.

आम्हाला अशा खूप लोकांचा कॉल येतो की त्यांनी ऑपरेशन केले पण तरीही त्यांचा हा रोग बरा झाला नाही.
कारण ऑपरेशन मध्ये कोंब, गाठ असेल ते काढून घेतात किंवा लेसर पद्धतीने जाळून टाकतात. यामध्ये हे कोंब, गाठ होण्याचे मुख्य कारण नष्ट होत नाही.
(पोट व्यवस्थित साफ न होणे हे वरील रोगांचे मुख्य कारण असते.)

मुळव्याध, फिशर, भगंदर या रोगावर सर्वोत्तम व कायमस्वरूपी उपचार म्हणजे योग्य आयुर्वेदिक औषधी. जसे की आपले “सोन्याचे मुळव्याध चूर्ण”

सोन्याचे मुळव्याध चूर्ण ही औषधी कशी काम करते? 👇

  • पहिला डब्बात सर्वप्रथम पोट साफ व्हायला सुरुवात होते, नंतर आग होणे, रक्त पडणे हे हळूहळू बंद होते.
  • दुसरा डब्बात कोंम, गाठ, मस्से हे नैसर्गिकरित्या पिकले जातात.
  • तिसरा डब्बात कोंम, गाठ, मस्से पिकल्यानंतर हे फुठून जातात आणि त्यातून खराब रक्त, पस, पाणी बाहेर निघून जाते.
  • चौथा डब्बात कोंम, गाठ, मस्से फुटल्यानंतर आतून झालेली जखम दुरुस्त होते.

आपल्याला फक्त मुळव्याध असेल व त्रास जास्त जुना नसेल तर दोन डब्यात म्हणजे एकाच महिन्यात शंभर टक्के फरक पडतो. आणि फिशर भगंदर असेल तर शंभर टक्के फरक पडण्यासाठी आपल्याला चार डबे म्हणजे दोन महिने औषधी घेणं गरजेचं आहे.

आपण सुरुवात ही एका डब्यापासूनच करू शकता, आम्हाला खात्री आहे पहिल्या एका डब्यामध्येच आपल्याला आराम मिळण्यास सुरुवात होते.

सोन्याचे मुळव्याध चूर्ण कसे खावे? 👇

सकाळी उपाशी पोटी व रात्री जेवणा अगोदर एक तासापूर्वी अर्धा ते एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा चूर्ण व्यवस्थित मिसळून प्यावे. औषध घेतल्यानंतर साधारणतः एक तास काहीही खाऊ नये.

टीप : त्रास जास्त असल्यास औषधी दिवसातून तीन वेळेस घेणे.

मेटे आयुर्वेदा [METE Pharma] बद्दल थोडक्यात माहिती 👇

नमस्कार, आम्ही मागच्या 25 वर्षापासून मुळव्याध ऍसिडिटी, मुतखडा, सांधेवात या असाध्य रोगांवर 100% आयुर्वेदिक औषध बनवण्याचे काम करत आहोत.

आमच्या औषधीने आजपर्यंत हजारो लोकांचा मुळव्याध, फिसर, भगंदर, ऍसिडिटी, मुतखडा, संधिवात हे रोग मुळापासून बरे झाले आहेत.

आपणही वरीलपैकी कोणत्याही रोगाने त्रस्त असाल तर मुळापासून आराम मिळण्याकरिता एक वेळ अवश्य वापराच “सोन्याचे चूर्ण”

खरेदीसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

9130692622